Maharashtra State Kustigir Parishad :महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेवर बाळासाहेब लांडगेंचं वर्चस्व
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेवर शरद पवारांच्या कुस्तीगीर परिषदेचा अधिकार. न्यायालयाचा निर्णय. भाजप खासदार रामदास तडस यांना न्यायालयाचा धक्का. काही महिन्यांपूर्वी शरद पवार अध्यक्ष असलेली परिषद बरखास्त करण्यात आली होती.