Bageshwar Dham Programme in Pune : बागेश्वर धाम सरकार यांचा पुण्यात 21 नोव्हेंबरला दिव्य दरबार भरणार
बागेश्वर बाबांचा पुणे शहरात दिव्य दरबार, २१ नोव्हेंबर रोजी भरणार दिव्य दरबार तर २२ नोव्हेंबर रोजी होणार हनुमान कथा सत्संग ,कार्यक्रमाला मोठी गर्दी होण्याची शक्यता.