Dhirendra Shastri:तुकाराम महाराजांबद्दलचं 'ते' वक्तव्य;धीरेंद्र शास्त्रींकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न
abp majha web team
Updated at:
22 Nov 2023 12:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDhirendra Shastri:तुकाराम महाराजांबद्दलचं 'ते' वक्तव्य;धीरेंद्र शास्त्रींकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न धिरेंद्र शास्त्रींनी संत तुकाराम महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाला होता. पुण्यातील तिन दिवसांच्या सत्संगासाठी धिरेंद्र शास्त्री आले असता त्यांना वारोधाचाही सामना करावा लागला होता. देहुला जाऊन संत तुकाराम महाराजांच्या मंदिरात दर्शन घेऊन या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न धिरेंद्र शास्त्री यांच्याकडून होताना दिसतोय