Sant Dnyaneshwar Maharaj यांच्या आळंदीत कार्तिकी एकादशी निमित्ताने आकर्षक फुलांची सजावट : ABP Majha
Continues below advertisement
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीत कार्तिकी एकादशी निमित्ताने आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. रंगीबेरंगी विविध फुलांचा वापर या सजावटीसाठी करण्यात आला आहे. सुमारे अडीच ते तीन टन फुलांचा वापर या सजावटीसाठी केला आहे.
Continues below advertisement