Atharvashirsh Full Siddhivinayak Mandir : सिद्धिविनायक मंदिरात Uttara Kelkar यांच्याकडून अथर्वशीर्ष
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात आज मंहिलांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठण केलं.. अथर्वशीर्ष पठणासाठी २०० हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या.. सिद्धीविनायक मंदिरातील अथर्वशीर्ष पठणाचा हा सोहळा पाहुयात ..