Ashok Chavan Devendra Fadnavis : राजकीय चर्चेच्या पार्श्वभूमीवर चव्हाण, फडणवीसांकडून स्पष्टीकरण
काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राज्यात वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. त्यानंतर आता अशोक चव्हाण यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.