Pune MNS: पुण्यातील अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात डीननं लाच मागितल्यामुळे मनसेचा राडा
Continues below advertisement
Pune MNS: पुण्यातील अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात डीननं लाच मागितल्यामुळे मनसेचा राडा पुणे महानगरपालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय रुग्णालयात डीन ने लाच मागितल्याप्रकरणी मनसेकडून महाविद्यालयातील केबिनची तोडफोड करण्यात आली. तसंच या संपूर्ण प्रकरणात आशिष बानगीवार आणि त्यांच्यासोबत सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मनसेच्या विद्यार्थी सेनेने केलीये...
Continues below advertisement