सर्व काही एका व्यक्तीमध्ये साकारलं आहे, ते म्हणजे Babasaheb Purandare : Ashish Shelar UNCUT
Continues below advertisement
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या ओंजळ या पुस्तकाचं प्रकाशन आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या उपस्थितीत होत आहे. भाजप नेते आशिष शेलार हेदेखिल या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शंभराव्या वर्षात पदार्पण केल्यानंतर पुण्याच्या शिवसृष्टीमध्ये कालच त्यांचा सन्मान सोहळा पार पडला. आज राज ठाकरे आणि आशा भोसले यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाचीही बाबासाहेब पुरंदरे यांच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.
Continues below advertisement
Tags :
Pune Ashish Shelar Babasaheb Purandare Shivshahir Babasaheb Purandare Babasaheb Purandare Birthday Babasaheb Purandare 99th Birthday