Ashadi Palkhi 2023 : भाजप नेते सुब्रमण्यम स्वामींचा वारीत सहभाग, शिवसेनेचे नेते विजय शिवतारेही सामिल

 
तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केलंय, या वारीत हजारो वारकरी सामिल होत असतात, यावेळी सर्वच जण वारीत तल्लीन होवून जातात, यामध्ये कोणी लहान किंवा मोठा असा भेदभाव नसतो, याला नेते मंडळीही अपवाद ठरत नाहीत, वारी सासवड येथे दाखल होताच माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी टाळ मृदुंगांच्या तालावर ठेका धरला, यावेळी शिवसेनेचे नेते विजय शिवतारेही सामिल झाले होते. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola