Amit Kambale Recruited By PM : पुण्याच्या अमित कांबळेला नियुक्तीपत्र, मोदी सरकारची नोकर भरती मोहीम

Continues below advertisement

पंतप्रधान मोदींच्या हस्ते दिल्लीमध्ये रोजगार मेळ्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ७५ हजार बेरोजगारांना नियुक्तीपत्र देण्यात आलं. केंद्र सरकारच्या १० लाख नोकऱ्यांच्या घोषणेमधील पहिल्या टप्प्यात ७५ हजार नोकऱ्या देण्यात आल्यात.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram