Anjali Damania On Vaishnavi Hagawane वैष्णवीच्या वडिलांनी सुपेकरांना 1 लाख पाठवल्याचं बँक स्टेटमेंट

Continues below advertisement

Anjali Damania On Vaishnavi Hagawane वैष्णवीच्या वडिलांनी सुपेकरांना 1 लाख पाठवल्याचं बँक स्टेटमेंट 
हगवणे कुटुंबाचा आणखी एक हावरटपणा समोर आलाय.. वैष्णवीच्या लग्नात दीड लाखाचा रुखवत देण्यात आला होता, अशी माहिती वडील अनिल कस्पटेंनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांना दिलीय.. 
शशांक हगवणेची मामी अर्थात जालिंदर सुपेकरांच्या बायकोनेच हा रुखवत बनवल्याचं कस्पटेंनी सांगितलं.. वैष्णवीची सासू लता आणि नणंद करिश्माने, आमच्या पाहुण्या सुपेकरांकडून रुखवत बनवून घ्या असं कस्पटेंना सांगितलं होतं.. आणि त्यानंतरच सुपेकरांच्या बायकोला रुखवताची ऑर्डर देण्यात आली होती.. वैष्णवीच्या लग्नातील रुखवताचे १ लाख रुपये चेकने, तर ५० हजार रोख देण्यात आले होते...

आजच्या इतर महत्वाच्या घडामोडी - 31 May 2025 
संतोष लड्डांचा मित्र बाळासाहेब इंगोलेनंच दिली दरोडेखोरांना सोन्याचा टीप...लड्डांनी रागावल्याचा घेतला बदला...दरोड्याप्ररपणी इंगोलेसह चार जणांना अटक... 
वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणारा आरोपी निलेश चव्हाणला ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी...शिवाजी नगर कोर्टाचा निर्णय...नेपाळ बॉर्डरवर पोलिसांनी निलेशला ठोकल्या होत्या बेड्या... 
वैष्णवी हगवणेच्या लग्नात रुखवतासाठी तब्बल १ लाख ५० हजारांचा खर्च...जालिंदर सुपेकरांच्या बायकोला रुखवत तयार करण्यासाठी पैसे दिल्याची वैष्णवीच्या वडिलांची दमानियांना माहिती 
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत माहिती नाही, शरद पवारांच्या प्रतिक्रियेमुळे चर्चांना उधाण...सुप्रियाताई बोलत तोपर्यंत आपण काही बोलणार नाही, रोहित पवारांनी केलं स्पष्ट...तर पवार धर्मांध शक्तींसोबत जाणार नाहीत, राऊतांचा विश्वास...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola