Amol Mitkari : 'छत्रपती शिवाजी महाराजांवर जर अभ्यास नसेल तर बोलू नये', अमोल मिटकरी यांचे टीकास्त्र

Amol Kolhe on Rajnath Singh : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल पुण्यातल्या कार्यक्रमात केलेल्या एका वक्तव्यावर अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि अमोल मिटकरी यांनी आक्षेप घेतला आहे. साहसी खेळ आणि समर्थ रामदास, दादोजी कोंडदेव, माता जिजाबाई यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे शिवाजीराजे छत्रपती बनले असं राजनाथ सिंह म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा खासदार अमोल कोल्हे आणि अमोल मिटकरी यांनी निषेध केला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola