Amol Mitkari : एकाचं पक्षाचे तीन आमदार फुटले, तिन्ही मतांची किंमत 21 कोटी रुपये ABP Majha Baramati

Continues below advertisement

विधान परिषद निवडणुकीत एका पक्षाची तीन मतं 21 कोटी रुपये देऊन फोडण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय. प्रत्येकी 7 कोटी रुपये देऊन मतं फोडल्याचा दावा मिटकरी यांनी केलाय. बारामतीमध्ये बोलताना मिटकरी यांनी शिंदे-फडणवीस सरकारवरही टीकास्त्र सोडलं. हे सरकार दीड महिन्याच्यावर टिकणार नाही, असा दावा त्यांनी केला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram