Amol Kolhe : भाजपला शिवरायांबद्दल खुपतं तरी काय? राज्यपालांच्या वक्तव्यानंतर अमोल कोल्हे आक्रमक
Continues below advertisement
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंचा छत्रपती शिवरायांच्या मुद्यावरुन भाजप निशाणा, 'भाजपला शिवरायांबद्दल नेमकं खुपतं तरी काय?, ट्विट करत विचारला सवाल.
Continues below advertisement