Amitabh Gupta यांच्या नियुक्तीत फेरबदल, पुणे कारागृह प्रशासनाच्या अप्पर पोलीस महासंचालक पदी नियुक्ती
अमिताभ गुप्ता यांच्या नियुक्तीत फेरबदल, पुणे कारागृह प्रशासनाच्या अप्पर पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती. यापूर्वी मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था महासंचालकपदी केलेली नियुक्ती.