Amit Thackeray : अमित ठाकरे तीन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर, मनसे कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत

Amit Thackeray : अमित ठाकरे तीन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहे.  मनसे कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आलं.  अमित ठाकरेंवर पक्षसंघटनेची मोठी जबाबदारी आहे.   पुण्यातील ८ आणि शिरुरमधील 5 मतदारसंघात पदाधिकाऱ्यांची भेट  घेणार आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola