Amit Shah On Ajit Pawar: 'दादा, बऱ्याच काळानं तुम्ही योग्य जागेवर बसलात;अमित शाहांचं मोठं विधान

Amit Shah On Ajit Pawar: 'दादा, बऱ्याच काळानं तुम्ही योग्य जागेवर बसलात;अमित शाहांचं मोठं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर होते... सहकार विभागाच्या अंतरराजीय डिजिटल पोर्टलचं उद्घाटन अमित शाहांनी केलं.. या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते... दरम्यान, आपल्या भाषणाच्या सुरुवातीला अमित शाहांनी अतिशय महत्त्वाचं वक्तव्य केलं. अजितदादा, तुम्ही खूप उशीर केलात असं शाह सर्वांसमक्ष म्हणाले. त्यानंतर प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola