Amit Shah Pune : अमित शहा यांचा रविवारी होणारा पुणे दौरा रद्द
Continues below advertisement
अमित शहा यांच्या उपस्थितीत रविवारी पुण्यातील शिवषृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होणार होते. पण काही अपरिहार्य कारणांमुळे अमित शहांचा रविवारचा दौरा पुढे ढकलण्यात आलाय. पुढील महिन्यात हा कार्यक्रम होईल असं सांगण्यात आलय.
Continues below advertisement