Alphanso Mango | कोकणचा राजा पुण्यात दाखल, 21 हजार 500 रूपये पेटीची विक्री | ABP Majha
नवी मुंबईनंतर आता कोकणचा राजा पुण्यात दाखल झालाय.
रत्नागिरीहून पुण्यातील मार्केट यार्डमध्ये पहिली आंब्याची पेटी दाखल झाली आहे. तब्बल २१ हजार ५०० रूपयांना ह्या पेटीची विक्री झाली आहे. या पेटीची खरेदी झाल्यावर विक्रेते सिद्धार्थ कुंजीर यांनी आंब्याच्या पेटीची पूजा केली.