Pune Rain: पुण्यात पावसाचा जोर वाढला, धरणकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा
पुण्यात पावसाचा जोर वाढलाय. यामुळे खडकवासला धरणातून १५ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आलय. धरणाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.