Akhila Bharatiya Chitrapath Mahamandal:अखिलभारतीय चित्रपट महामंडळाच्या माजी संचालकांना कोर्टाचा दणका
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या माजी संचालकांना कोर्टाचा दणका. माजी संचालकांना १० लाख ७८ हजार रुपये भरण्याचे आदेश. प्रिया बेर्डे, अलका कुबल यांच्यासह अन्य चार माजी संचालकांना आदेश लागू.