Ajit Pawar will meet CM : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करणार : अजित पवार
विरोधी पक्षनेते अजित पवार उद्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटणार.राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करणार. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याचीही मागणी करणार.