Ajit Pawar : Pune : राज्याच्या क्रीडा विकासाला गती देणं ही आमची जबाबदारी, अजित पवार यांचं मत
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार तर उपाध्यक्षपदी खासदार प्रफुल्ल पटेल यांची निवड करण्यात आली आहे. तर राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये माजी मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांची निवड केली आहे
Continues below advertisement