Ajit Pawar Pune : आधी अमोल कोल्हेंवर टीका; नंतर शिरूर मतदार संघात अजित पवार यांचा पाहणी दौरा
abp majha web team
Updated at:
26 Dec 2023 08:48 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAjit Pawar Pune : आधी अमोल कोल्हेंवर टीका; नंतर शिरूर मतदार संघात अजित पवार यांचा पाहणी दौरा आजचा पुणे दौरा पूर्वनियोजित होता, अमोल कोल्हेंना दिलेल्या आव्हानाचा आणि दौऱ्याचा संबंध नाही, पुणे दौऱ्यावर अजित पवारांचं स्पष्टिकरण.