Koregaon Bhima | अजित पवार, प्रकाश आंबेडकर यांच्याकडून विजयस्तंभाला अभिवादन | ABP Majha
कोरेगाव भीमात विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम होतोय....मोठ्या संख्येनं नागरिकांनी यासाठी गर्दी केलीय..उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही कोरेगाव-भीमात येत विजयस्तंभाला अभिवादन केलं...नागरिकांनी शांतता राखण्याचं आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन अजित पवारांनी केलंय..
प्रकाश आंबेडकरांनीही कोरेगाव भीमात येत विजयस्तंभाला अभिवादन केलं...हा सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं खबरदारी घेण्यात आलीय..याशिवाय सोशल मीडियावरही पोलिसांची करडी नजर असणार आहे..