Pune Airport: पुणे विमानतळावरील हवाई वाहतूक विस्कळीत ABP Majha
पुणे विमानतळावरील हवाई वाहतूक विस्कळीत दाट धुक्यामुळे पुणे विमानतळावरील उड्डाणं उशिरानं तर काही उड्डाणं इतर ठिकाणी वळवली पुणे विमानतळावरुन प्रवास करणाऱ्यांनी फ्लाईटचं वेळापत्रक पाहून घराबाहेर पडावं