Pune School Reopen: दोन वर्षांनंतर शाळांमध्ये किलबिलाट, पुण्यात पहिलीपासूनच्या शाळा सुरु ABP Majha
Continues below advertisement
पुण्यात आजपासून पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरु झाले आहेत. दिड वर्षानंतर शाळा सुरु झाल्यामुुळे आज विद्यार्थ्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. अनेक शाळांमध्ये मुलांच्या स्वागतासाठी शाळेतच्या प्रवेशद्वारांवर सजावट करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही उत्साहाचं वातारण होतं.
Continues below advertisement