Hemant Rasane : Kasba Bypolls : पोटनिवडणुकीच्या निकालानंतर पराभूत उमेदवार हेमंत रासने भजनात दंग
abp majha web team
Updated at:
02 Mar 2023 12:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा आज निकाल जाहीर ... कसब्यात भाजपच्या हेमंत रासने विरुद्ध कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर अशी थेट लढत होती. तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे नाना काटे तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी तिरंगी लढत होती. या निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारात उतरले होते. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला होता... त्यामुळे आज मतपेट्यांमधून कोण बाजी मारणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते.