Pune : पुण्यातील रिंग रोडला प्रशासकीय मान्यता, वाहनांना पुण्याबाहेर पडण्यासाठी रिंग रोडचा पर्याय
Continues below advertisement
Pune : पुण्यातून बाहेर पडण्यासाठी आता रिंग रोडला परवानगी मंजूर झाली आहे. या रस्त्याच्या मदतीनं प्रदूषण आणि वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. या रोडसाठी तब्बल 3523.93 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.
Continues below advertisement