Kasaba Peth Election : रविंद्र धंगेकरांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे, नाना पटोले, जयंत पाटील येणार

Continues below advertisement


गेल्या अनेक दिवसांपासून  चर्चेत असलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी प्रचाराचा धडाका सुरु झालाय.. कसबा पेठचे कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे, नाना पटोले आणि जयंत पाटील  मैदानात उतरणार आहेत.. सायंकाळी ६ वाजता ते प्रचारात सहभागी होणार असल्याची माहिती मिळतेय. तर चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारारार्थ  अजित पवार, नाना पटोले आणि आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत वाल्हेकरवाडीत सकाळी 11 वाजता मेळावा होणार आहे 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram