Pune Accident : पुण्यातील नवले पुलाजवळ अपघात, कंटेनरने धडक दिल्याने 4 वाहनांचं किरकोळ नुकसान
Pune Accident : पुण्यातील नवले पुलाजवळ काही वेळापूर्वी आणखीन एक अपघात झाला, पूण्यातून गोव्याला कोल्ड्रिंक्स घेऊन निघालेल्या कंटेनरने धडक दिल्याने चार वाहनांचं किरकोळ नुकसान झालंय. यातील काही वाहनचालकांनी अपघानंतर पोलीसांकडे तक्रार दिलीय तर काही पुढं निघून गेले आहेत.