Pune Accident : नवले पुलाजवळ भीषण अपघात, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; सलग दुसऱ्या नवले ब्रिजवर अपघात

Continues below advertisement

दुचाकीवरून निघालेल्या युवकाला डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.आज  सकाळी सातच्या सुमारास घडली घटना. पूजेचे साहित्य घेऊन दुचाकीवरून निघालेला इसम सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान नवले पुलाकडून कात्रज दिशेने जात होता. दरम्यान बोअरवेल ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ह्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.अपघातानंतर ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram