Pune : रस्त्याचं बिल मंजूर करण्यासाठी मागितली 50,000 रुपयांची लाच, ACB ची कारवाई ABP Majha

Continues below advertisement

बिल काढून देण्यासाठी 50 हजारांची लाच मागणार्या पुणे मनपाच्या अभियंत्याला आता लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतलंय. सुधीर सोनवणे असं लाचखोर अभियंत्याचं नाव आहे. काही दिवसांपूर्वीच पिंपरी-चिंचवड पालिकेत लाचलुचपत विभागाने स्थायी समिती अध्यक्षांना 2 लाखांची लाच पकडलं होतं. आजच्या कारवाईनंतर पुणे पालिकेलाही लाचखोरीचं ग्रहण लागलंय का असा प्रश्न विचारला जातोय. आता यामध्ये अजुन कोणी सहभागी आहे का याचा तपास सुरू आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram