मी असतो तर कानाखाली वाजवली असती, मुख्यमंत्र्यांवर टीका करताना Narayan Rane यांची जीभ घसरली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना केंद्रीय मंत्री नारायण राणेंची जीभ घसरली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या स्वातंत्र्य दिनातल्या भाषणावर टीका करताना नारायण राणेंचा तोल गेला. रायगडमधील महाडमध्ये आज नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना नारायण राणेंची जीभ घसरली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola