Tata Motors च्या प्लांटवर 'एबीपी माझा'; काय आहे इलेक्ट्रिक वाहनांचं भविष्य? : Exclusive
Continues below advertisement
वाढतं शहरीकरण आणि औद्योगिकीकरण यामुळं दिवसागणिक रस्त्यावरच्या वाहनांची संख्या वारेमाप वाढतेय आणि त्यातूनच प्रदूषणाच्या समस्यांमध्येही भर पडतेय. या प्रादूषणाविरोधात ठोस उपाय म्हणून केंद्र सरकारनं इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचं धोरण स्विकारलं. कारण इलेक्ट्रिक वाहनांमधून प्रदूषण होत नाही. त्यामुळे आगामी काळात अनेक इलेक्ट्रिक वाहनं रस्त्यावर दिसणार आहे.
Continues below advertisement