Pune Koyta Japt : पुण्यातील तरुणांना कोयता पुरवणाऱ्या दुकानदाराला अटक : ABP Majha
Continues below advertisement
Pune Koyta Japt : पुण्यात पोलिसांनी केले 105 कोयते जप्त केले आहेत. कोयते पुरवणाऱ्या रवीवार पेठेतल्या दुकानदाराला बेड्या ठोकल्या आहेत. पुणे पोलिसांच्या युनिट १ शाखेची ही कारवाई आहे. कोयता गँगला चाप बसवण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
Continues below advertisement