Pune Auto Drivers : रिक्षा चालक संघटनेचे प्रतिनिधी Raj Thackeray यांना भेटणार
abp majha web team
Updated at:
29 Nov 2022 10:36 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यातील रिक्षा संघटना राज ठाकरेंची भेट घेणार. पुण्यात सुरू असलेल्या आंदोलनातील रिक्षा संघटनांची कृती समिती राज ठाकरेंची भेट घेणार.