Pune Stunts Video : उड्डाणपुलाच्या कठड्यावर चढुन तरुणाची स्टंटबाजी,जुन्नरच्या तहसीलदारावर कारवाई करा
पुण्यातील शिवाजीनगर मधील सी ई ओ पी महाविद्यालयासमोरील उड्डाणपूलाच्या कठड्यावर एक तरुण चढून बसलाय. जुन्नरच्या तहसीलदारावर कारवाई व्हावी अशी मागणी असलेला फ्लेक्स त्याच्याकडे आहे. त्याला वरती बोलावण्याचे पोलीस आणि अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र हा तरुण एकण्याच्या मनस्थितीत नाही.