Saat Barachya Batmya : हिंगोलीमध्ये 6 एकरात फुलशेतीचा प्रयोग, शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग :ABP Majha

Continues below advertisement

 हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस येथील शेतकरी गजानन माहुरे.  हे फुल शेतीच्या माध्यमातून लाखो रुपयांचे उत्पादन घेत आहेत. सुरुवातीला दीड एकर शेतीमध्ये सुरू असलेली फुल शेती आता 6 एकर पर्यंत जाऊन पोहचली आहे. सकाळी ५ वाजल्यापासून फुलांच्या तोडणीला सुरुवात होते. तोडलेली फुले नांदेडच्या बाजार पेठेत घाऊक बाजारात विक्री केले जाते.  या फुल शेती मधून शेतकरी गजानन माहुरे यांना दररोज ४-५ हजार रुपयांचे उत्पन्न निघते. प्रत्येक महिन्याला खर्च वजा करता एक लाख रुपयाचा निव्वळ नफा होतोय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram