Pune New Year Celebration : पुणेकरांसाठी हॉटेल चालकांकडून मेजवाणीत बदल, न्यू ईयर सेलिब्रेशनचा फिव्हर
पुण्यातही न्यू ईयर सेलिब्रेशनचा फिव्हर आहे... पुणेकरांसाठी हॉटेल, रेस्टॉरंट चालकांनी आपल्या मेजवाणीत बदल केलेत.... पर्यटक आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी लज्जतदार मेन्यू ठेवलाय...