Pune Rickshaw Strike : पुण्यातील काही रिक्षा संघटनांकडून आज रिक्षा बंद आंदोलनाची हाक
abp majha web team
Updated at:
12 Dec 2022 01:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यातील काही रिक्षा संघटनांकडून आज रिक्षा बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. दुचाकीवरील प्रवासी वाहतूकीला रिक्षा संघटनांचा विरोध आहे. तर आज ११ वाजता आरटीओ कार्यालयासमोर करणार चक्का जाम आंदोलन करण्यात आलं.