Sanjay Raut On Eknath Shinde :शिंदे गटाचा निकाल राज्याची जनताच देईल, राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला

Continues below advertisement

Sanjay Raut On Eknath Shinde :  निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर आजपासून युक्तिवाद होतायत. त्याच पार्श्वभूमीवर खा. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेचा बाण सोडलाय. शिंदेंवर मेहेरबानी म्हणून त्यांच्या पक्षाला नाव दिलं गेलंय. मात्र ही खरी सुनावणी ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशीच असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram