
Daund Crime : दौंडच्या हत्याकांडाबाबत मोठी अपडेट; जादूटोण्याच्या संशयावरून संपूर्ण कुटुंब संपवलं
Continues below advertisement
अहमदनगरमधील त्या ७ जणांची आत्महत्या नव्हे तर हत्याच असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांच्या तपासात धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. जादूटोण्याच्या संशयावरून संपूर्ण कुटुंब संपवलं, चार आरोपी अटकेत आहे.
Continues below advertisement