Pune TET Scam : आरोपी अश्विन कुमारच्या घरातून 27 किलो चांदी, दीड किलो सोनं आणि हिरे जप्त
Continues below advertisement
टीईटी घोटाळ्यातील आरोपी अश्विन कुमारच्या घरातून एक कोटी एक लाख ९५ हजारांचं घबाड सापडलंय. अश्विन कुमारच्या घरातून २७ किलो चांदी, दीड किलो सोनं आणि हिरे जप्त करण्यात आलेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आजी-माजी आयुक्तांच्या चौकशीत अश्विन कुमारच नाव समोर आलेलं.
Continues below advertisement