Kolhapur : डॉ. भारती पवारांनी घेतली अधिकाऱ्यांची शाळा, दिल्लीच्या डॉक्टरांचं उदाहरण देत खडसावलं

Continues below advertisement

'रुग्णांसाठी नागरिकांना आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर सहन करणार नाही' अशा शब्दांत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलच सुनावलंय.त्याचबरोबर दिल्लीच्या अधिकाऱ्यांचे उदाहरण देत अधिकाऱ्यांना कामं सुधारण्याची समज देखील दिलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram