Pune : पुण्यात कडाकाच्या थंडीमुळं 250 शेळ्या-मेंढ्याचा मृत्यू
अवकाळी पाऊस आणि कडाक्याच्या थंडीचा फटका शेळ्यामेंढ्यांना देखील बसला आहे. पुण्यातील आंबेगाव, जुन्नर परिसरातील तब्बल 250 शेळ्या मेंढ्यांदगावल्या आहेत. तर नाशिकच्या अंबासन येथिल अरुण कोर यांच्या सह दोघां शेतक-यांच्या बऱ्याच मेंढ्या गारठून मृत झाल्याची घटना घडलीय. पारनेर तालुक्यात दगावलेल्या मेंढ्यांची संख्या 500च्या घरात आहे...तर साताऱ्यात वाई आणि मानखटावर या ठिकाणी एकूण ३५ मेंढ्या दगावल्या आहेत.