Pune Black पुण्यातील वैकुंठ स्मशाणभूमीत 2 तृतीयपंथी करत होते काळी जादू
abp majha web team
Updated at:
24 Dec 2022 02:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्मशानभूमीत काळी जादू केल्याप्रकरणी दोन तृतीयपंथीयांना अटक. पुण्यातील धक्कादायक प्रकार. वैकुंठ स्मशाणभूमीत करत होते काळी जादू. पोलिसांनी दोघांनाही घेतलं ताब्यात. गुन्हा दाखल