Pune Crime :काळी जादू करत असल्याच्या आरोपावरून 2 तृतीयपंथीयांना अटक, पुण्यातील प्रकार
Continues below advertisement
पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. काळी जादू करत असल्याच्या आरोपावरून दोन तृतीयपंथीयांना अटक करण्यात आलीय. काळ्या बाहुल्या, लिंबासह अनेक वस्तू त्यांच्याजवळ सापडल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री एक ते दोनच्या दरम्यान दोन तृतीयपंथी अघोरी प्रकार करताना आढळून आले. यावेळी आरोपींनी काही फोटो त्याचबरोबरच लिंबाला लावलेल्या सुया, हळद, शेंदूर यासारखे साहित्य घेऊन काळी जादू करत होते.
Continues below advertisement