Dehu : संत तुकाराम महाराजांच्या चरणी पुण्यातील भाविकाकडून 11 किलो चांदीच्या विटा अर्पण
Continues below advertisement
संत तुकाराम महाराजांच्या चरणी पुण्यातील भाविकाने 11 किलो चांदीच्या विटा अर्पण केल्या आहेत.. दगडे आणि कोरडे कुटुंबीय हे अनेक वर्षांपासून न चुकता वारी करत असतात.. तुकोबांच्या चरणी काहीतरी सेवा अर्पण करण्याच्या दृष्टीने या कुटूंबाने संत तुकाराम महाराजांच्या चरणी चांदी अर्पण करण्याचा निर्णय घेतला..चांदीच्या विटा या देहू संस्थांनचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे आणि विश्वस्त मंडळाच्या स्वाधीन करण्यात आल्या...
Continues below advertisement