Nisarga Damage पुन्हा नुकसान होऊ नये यासाठी पक्की घरं देण्याबाबत प्रस्ताव,स्लॅबची घरं देण्याचा विचार

कोकणातील चक्रीवादळानं झालेल्या नुकसानाचे पंचनामे सुरू आहेत. मदतीच्या निकषात बदल केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. विधीमंडळ कामकाज समितीच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वादळग्रस्तांना तातडीची मदत म्हणून 10 हजार रुपयांची मदत दिल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. तसंच शेतकऱ्यांचा सर्व कापूस सप्टेंबरअखेर खरेदी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola